Aaditya Thackeray : “मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले, म्हणाले- ‘2005 नंतर…’

Aaditya Thackeray On Mumbai Rainfall : आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई, ठाणे आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. 2005 नंतर प्रथमच, वेस्टर्न एक्स्प्रेस वे काल पूर्ण भरलेला दिसला. मुंबई :- मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे Mumbai Records 200mm Rainfall सखल भागात पाणी साचले, लोकल गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आणि मुंबईकडे येणारी 14 … Continue reading Aaditya Thackeray : “मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले, म्हणाले- ‘2005 नंतर…’