Aaditya Thackeray : पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास आदित्य ठाकरेंचा तीव्र विरोध; बीसीसीआयवर साधला निशाणा

‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’, पंतप्रधानांच्या विधानाचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले सवाल मुंबई :- आशिया चषकात पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भूमिकेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दहशतवाद … Continue reading Aaditya Thackeray : पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास आदित्य ठाकरेंचा तीव्र विरोध; बीसीसीआयवर साधला निशाणा