Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची भाजप पार्टीवर टिका

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते अमित देशमुख, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची उपस्थिती धाराशिव :- लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते … Continue reading Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची भाजप पार्टीवर टिका