Sharad Pawar : राज्यात निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का, साताऱ्यात या नेत्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

•साताऱ्यात Sharad Pawar यांच्या पक्षाला जोरदार झटका बसला आहे. येथे माणिकराव सोनवलकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. साताऱ्यात ज्येष्ठ नेते माणिकराव सोनवलकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माणिकराव सोनवलकर हे साताऱ्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे … Continue reading Sharad Pawar : राज्यात निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का, साताऱ्यात या नेत्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश