मिशन अयोध्या’चे थेट विषय मांडणारे पोस्टर प्रदर्शित..!!

‘पुष्पा २’ सोबत ‘मिशन अयोध्या’ची स्टॅटिक झलक वाढवतेय रसिकांची उत्कंठा..!! भक्तिभावाचे सुवर्ण पर्व २३ जानेवारी २०२५ पासून तुमच्या भेटीला..!! मुंबई :- अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक पोस्टरच्या प्रकाशनाने एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेले हे ‘पोस्टर’ आज ‘पुष्पा २’ या … Continue reading मिशन अयोध्या’चे थेट विषय मांडणारे पोस्टर प्रदर्शित..!!