Baramati Lok Sabha Election : शिंदे गटाच्या नेत्याची अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा, म्हणाले- बारामती ही कोणाची मालमत्ता नाही

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : बारामतीच्या जागेवर चुरशीची लढत होत आहे. या जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे शिंदे गटाच्या नेत्याने जाहीर केले आहे. पुणे :- एकनाथ शिंदे गटाचे Eknath Shinde Group शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे Vijay Shivtare यांनी बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा … Continue reading Baramati Lok Sabha Election : शिंदे गटाच्या नेत्याची अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा, म्हणाले- बारामती ही कोणाची मालमत्ता नाही