Zeeshan Siddiqui join Ajit Pawar’s NCP? : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?

Zeeshan Siddiqui join Ajit Pawar’s NCP? : काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. झीशान सिद्दीकी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election काँग्रेसला Congress. आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. आमदार झीशान सिद्दीकी MLA Zeeshan Siddiqui हे बंडखोर होऊ … Continue reading Zeeshan Siddiqui join Ajit Pawar’s NCP? : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?