क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Crime : नवी मुंबई डान्स बार मधील काळाकांड चव्हाट्यावर येणार ? पीडित बार डान्सर ची कहाणी, नवी मुंबईतील बऱ्याच डान्सबार आणि ऑर्केस्ट्रा मालकांचा करणार पर्दाफाश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत बार डान्सशी लग्नाच्या अमिष दाखवून बलात्कार, गर्भपात, नवी मुंबईतील डान्सबार मधील घटना

नवी मुंबई :- डान्सबारचे Navi Mumbai Dance Bar संख्या लक्षात घेताच सर्वात प्रथम कोणत्या शहराचे नाव पुढे येते ते म्हणजे नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर डान्सबार आहे. या डान्स बार मध्ये काम करणाऱ्या महिलांचेही प्रमाण इथे मोठ्या प्रमाणावर आहे. मागील काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री यांनी राज्यातील सर्व अनाधिकृत डान्सबार वर छापे टाकण्याकरिता सूचना केल्या त्यात सर्वात जास्त डान्सबार असलेले नवी मुंबई शहराचा प्रथम क्रमांक लागला आहे. अशा घटना समोर असतानाच नवी मुंबईच्या व्हीआयपी डान्सबार मधून मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 26 वर्षीय बार डान्सर तरुणीवर असद (बार डान्सर दलाल) याने लग्नाच्या आमिष दाखवून एका तरुणी सातत्याने तिच्यावर बलात्कार केला, अनेक वेळा तिचे गर्भपात केले असून या सर्व प्रकारात नवी मुंबईतील Navi Mumbai Dance Bar एक नामांकित डान्सबारचे मालक शेट्टी, डान्सबारचा भागीदार गायकवाड,काळे आणि अली या प्रकरणात हात असल्याबाबत तरुणीने सांगितले आहे. या सर्व प्रकरणावर तरुणीला न्याय मिळेल का? नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police यांच्यावर कशाप्रकारे कारवाई करणार हे पाहणे उचित ठरणार आहे. तसेच नवीन व्हीआयपी डान्सर प्रमाणेच शेट्टी, गायकवाड, आणि आली यांनी आतापर्यंत किती मुलींसोबत अशा प्रकारे कृत्य केले आहे याचा उलगडा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी तरुणीने केली आहे. Navi Mumbai Crime News

26 वर्षाच्या तरुणीच्या सांगण्यावरून असद याने यापूर्वी नवी मुंबईतील अनेक बार डान्सरशी लग्न केले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी भारती नावाच्या बार डान्सरशी लग्न केले आहे. माझ्याबरोबर जे झाले आहे ते तिच्याबरोबरही झाले आहे. ती पहिली डान्स बारमध्ये काम करत होती सध्या ती नवी मुंबईच्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करत आहे. तसेच ऑर्केस्ट्रा बार सेक्टर-11 नवी मुंबई आणि बेलापूर लॉजिंग अँड बोर्डिंग यांच्या मालक गायकवाड, शेट्टी, काळे,आली ( बार डान्सर दलाल) यांच्यावर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करून यांना लवकरात लवकर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईत अशाच प्रकारे डान्सबार महिलेंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याबाबतही त्यांनी सांगितले आहे. डान्स बार मालकांचा काही खरा चेहरा लवकरच जनतेसोबत आणणार असल्याचे पीडित तरुणीने सांगितले आहे. या सर्व घटना बाबत त्यांनी नवी मुंबई पोलिसां कडे न्यायचे अपेक्षा करणार असून लवकरच यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याचे सांगितले आहे. Navi Mumbai Crime News

Web Title : Navi Mumbai Crime: Will the scandal in Navi Mumbai dance bar come to light? The story of a victimized bar dancer will expose many dance bar and orchestra owners in Navi Mumbai

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0