महाराष्ट्र

Ashish Shelar : भाजपा नेते आशिष शेलार यांच्या संन्यासाच्या वक्तव्यावर, ठाकरे गटाकडून खिल्ली

Sushma Andhare Of Shivsena Ubt Group Taunts Bjp Ashish Shelar After Election Results : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांनी संन्यासाबाबत तारीख जाहीर करावी… मिश्किल टीका

मुंबई :- लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे गटाला महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar यांचा संन्यास वाला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आशिष शेलार Ashish Shelar यांनी ठाकरे गटाचे जर महाराष्ट्रात 05हुन अधिक जागा आल्या तर आपण राजकीय संन्यास येऊ असे म्हटले होते. या व्हिडिओवर भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर चौफेर मिश्किल टीकास्त्र चालू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आता यावर आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे.आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल.. असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना लगावला आहे. Loksabha Election 2024 Sushma Andhare Of Shivsena Ubt Group Taunts Bjp Ashish Shelar After Election Results

दरम्यान महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात 18 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा भाजपाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. Loksabha Election 2024 Sushma Andhare Of Shivsena Ubt Group Taunts Bjp Ashish Shelar After Election Results

नेमके ट्विट काय?

सुषमा अंधारे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल.. अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावला. आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल.. असा खोचक टोला लगावला आहे.

आशिष शेलार यांचा विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. आशिष शेलारांनी तिकीट नाकारल्यानंतर तिथून उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे.

Web Title : Ashish Shelar: BJP leader Ashish Shelar’s resignation statement, mocked by Thackeray group

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0