Jalna Anti Corruption Bureau Bribe : भ्रष्ट अभियंताचा गायीच्या गोठ्यातही हिस्सा…

Jalna Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंध विभाग जालना कारवाई ; भ्रष्ट अभियंत्याला गाय गोठा बांधकामाच्या मंजुरी अनुदान पास करण्याकरिता मागितली लाच, गाई माता सर्वांकरिता पवित्र आणि भ्रष्ट अभियंता प्रतिबंध.!
जालना :- गाई माता सर्वांकरिता पवित्र असून हिंदू समाजात तिचे पूजन केले जाते. अशा गाई मातेच्या संरक्षणाकरिता बांधण्यात आलेल्या गोठ्यातही अभियंताकडून हिस्सा मागण्यात आल्याची घटना जालनाच्या MRGS पंचायत समिती मंठा मध्ये घडली आहे. महेश अंकुशराव बोराडे (36 वर्ष) असे कंत्राटी अभियंताचे नाव असून, या भ्रष्ट अभियंत्याला Jalna Bribe News पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांची अटक केली आहे. Jalna Anti Corruption Bureau News
पवित्र ठिकाणी गडद कृत्य:भ्रष्ट अभियंत्याचे रहस्यमय प्रकरण
यातील तक्रारदार शेतकरी यांना शासनाच्या महात्मा गांधी रोजगार Mahatma Gandhi Rojgar Yojana हमी योजने अंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी 77 हजार रूपये अनुदान मंजुर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता 9 हजार रूपये देण्यात आला आहे. तसेच 12 फेब्रुवारी 2024 रोजी पंचायत समिती कार्यालय मंठा जि. जालना येथे यातील आरोपीने तक्रारदार यांचेकडे त्यांचे गाय गोठा बांधकामाचे मंजुर अनुदानापैकी दुसरा हप्ता देण्यासाठी पंचासमक्ष सात हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये लाचेची स्वीकारण्याची तयारी दर्शवून स्वीकारण्याचे मान्य केले आहे.
आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे मंठा जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, (ACB SP Sandeep Atole)
अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,छत्रपती संभाजी,किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी सुजीत बडे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना Anti Corruption Bureau Jalna यांच्या पथकाने शिवानंद खुळे, जावेद शेख अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना भ्रष्ट अभियंत्याला अटक केली आहे. Jalna Anti Corruption Bureau News