Online Task Scam Job : ऑनलाइन फसवणूक ; गुगल रेटिंग टास्क पूर्ण केल्यास अधिक चा नफा आमिषाला बळी, सायबर विभागाच्या पोलिसांकडून उत्कृष्ट कामगिरी
Online Task Job Scam : उत्तन सागरी पोलीस ठाणे Uttan Nagari Police यांचे यशस्वी कामगिरी ; ऑनलाइन फसवणूक येतील रक्कम तक्रारदाराला 100% परत मिळवून देण्यास मोठे यश
भाईंदर :- ऑनलाइन फसवणेकीच्या Online Task Scam घटना सातत्याने समोर येत असताना google वर विशिष्ट ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगले आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून एक 21 वर्षे तरुणाची फसवणूक झाल्याचे घटना भाईंदरच्या उत्तन नगर पोलीस Uttan Nagari Police ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अक्सा सुलतान काझी (21 वर्ष), धावगी रोड उत्तन नगर , परिसरात राहणाऱ्या तरुणाला पार्ट टाइम जॉब च्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक झाली होती. उत्तन नगर पोलिसांच्या सायबर Cyber Crime Branch विभागाने ऑनलाइन फसवणूक Online Scam झालेल्या तरुणाची शंभर टक्के रक्कम परत मिळून देण्यास यश आले आहे. Mira Bhayanadar Crime News
पार्ट टाइम जॉब साठी टेलिग्राम SAXENA या नावाच्या व्यक्तीसोबत चॅटिंग करत असताना व्यक्तीने पाठविलेले टेलिग्रामवरील ekeoinedex.com या लिंक वर गुगल रेटिंग चे टास्क देऊन तो टास्क पूर्ण केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. तरुणाने त्यामध्ये जवळपास दोन लाख 72 हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले परंतु कोणत्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांने उत्तन नगर तक्रार दाखल केली त्याच्या तक्रारीवरून कलम 420 34 प्रमाणे माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2008 कलम 66 (सी),66 (डी) गुन्हा दाखल केला या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पीडित असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे ज्या ज्या बँकेच्या अकाउंट मधून रक्कम वेगवेगळ्या बँक अकाउंट पाठवण्यात आली होती ती सगळी रक्कम बोटविण्यात पोलिसांना यश आले न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तक्रारदार याची रक्कम परत देण्यास उत्तन नगर पोलीस ठाण्याला यश आले आहे. Mira Bhayanadar Crime News
प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 01 मिरारोड, दीपाली खत्रा, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईदर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे उत्तन सागरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश पवळ, पोलीस शिपाई हणमंत माने, पोलीस हवालदार दिलीप सनेर यांनी ही कारवाई पार पाडत तरुणाचे पैसे परत मिळवून देण्यास मोठी कामगिरी केली आहे. Mira Bhayanadar Crime News