पुणे

Rupali Chakankar : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून यांनी ईव्हीएमसमोर आरती केली होती

Rupali Chakankar Arrested : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे :- लोकसभा निवडणुकीदरम्यान Lok Sabha Election आदर्श आचारसंहितेचा Code Of Conduct भंग केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर Rupali Chakankar अडचणीत आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात ईव्हीएमसमोर आरती करणे त्यांना महागात पडले आहे. पोलिसांनी त्याच्यावर Arrested गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ईव्हीएमसमोर आरती केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” Maharashtra Lok Sabha Live Update

पुणे शहर पोलिसांचे आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी सांगितले की, “रूपाली चाकणकर आणि इतर काही व्यक्तींवर बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maharashtra Lok Sabha Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0