क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी दहा वर्षानंतर चोरट्याला पोलिसांनी केले अटक

Pune Police News Bibwewadi Police Aressted Burglary Criminal : बिबवेवाडी पोलीसांनी चोरट्याला केले अटक, शेजारीच राहणारांचे घरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास

पुणे :- दहा वर्षे पूर्वी केली होती चोरी, आरोपीला केले अटक बिबवेवाडी पोलिसांची Bibwewadi Police कामगिरी 28 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 06.00 वाजता हे आपले मुळगाची सोलापुर शहर या ठिकाणी गणेश चतुर्थी असलेने राहते युग्म व्टिन्स सोसायटी, पापळवस्ती रोड, बिबवेवाडी, पुणे यास कुलूप लावून गेले होते व पुन्हा 2 ऑक्टोंबर 2013 रोजी 12.15 वाजता राहते घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने Criminal सदर राहते घराचे हॉलचे बाल्कनी चे दरवाजाचे कड़ी कोयंडा कशाचे तरी सहाय्याने तोडून त्यावाटे घरामध्ये प्रवेश करुन करुन घरातील बेडरुमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा कशाचे तरी सहाय्याने उचकटून कपाटाचे ड्राव्हर मधील वरील वर्णनाचे व किंमतीचे दागिणे हे घरफोडी चोरी करुन चोरून नेले म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात चोरटयाविरुध्द तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस ठाणे Bibwewadi Police गुन्हा भा.दं.चि.सं. कलम 454,457,380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Pune Crime News

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीचे मोडस वरून तसेच फिर्यादी यांचेकडे केलेल्या चौकशीवरून व पोलीस अमलदार विशाल जाधव व आशिष गायकवाड यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून तसेच तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्हयातील संशयीत व्यक्ती दिपक नामदेव पाटोळे, (41 वर्षे) बिबवेवाडी, पुणे यास 18 एप्रिल रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडून तपासामध्ये फिर्यादी यांचे घरफोडी चोरी करून नेलेले कि. रू. 7 लाख 17 हजार रूपयांचे सोन्याचे 150 ग्रॅम वजनाचे दागिने 70 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रचिण काळुखे हे करीत आहेत. Pune Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Pune CP Amitesh Kumar) , सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ 5 पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार संतोष जाधव, पोलीस अमंलदार विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, काळे, अभिषेक अभिषेक धुमाळ यांनी केली आहे. Pune Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0