सफरचंद खाण्याचे लाभ कितपत माहित आहे? का तुम्हाला?

BY Maharashtra Mirror

सफरचंद सर्वांनाच आवडतं असं नाही पण तरीही एक सफरचंद १०० फळांची उर्जा देणारं फळ आहे. तुम्हाला  माहीत आहे का ? 

मेंदूला फायदे

आरोग्यासंबंधी तज्ञांनुसार, प्रतिदिन एक सफरचंद खाण्याच्या कारणी आपली मनःस्थिती सक्रिय आणि चपळ बनते.

हृदय ठेवते निरोगी

सफरचंद खाल्ल्यास आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते.

श्वासासंबंधित समस्या होतात दूर

सफरचंदाचा नियमित उपभोग करण्याने अस्थमाचा परिणाम कमी होतो.

मुंबई लेटेस्ट क्राईम न्यूज