पुणे
Trending

Rohit Pawar : आमदार रोहित पवार संभाजी नगर पोलिस आयुक्त यांच्या भेटीसाठी पोहोचले

Pune News : पुण्यात मिसिंगच्या तपासासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. शिवाय कायद्याला मुरड घालून कुणी चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्यालाही आळा बसला पाहिजे. याबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली आणि संबंधित मिसिंगच्या तपासासाठी आलेल्या पोलिसांबाबतची शंका असलेली माहिती देण्याबाबतचं पत्र त्यांना दिलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0