Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत कार चोरीचा नवीन ट्रेंड, पार्किंगला ठेवलेला गाडींना स्वतःची गाडी सांगून विकण्याची चोराची तयारी
Navi Mumbai Crime News : पनवेल मध्ये कार डीलर की कार किलर निहाल पोपेरे याचा पर्दाफाश!
पनवेल :- नवी मुंबई Navi Mumbai आणि पनवेलच्या परिसरातून एक धक्कादायक प्रकार एम व्ही सामाजिक सेवा संस्था आणि महाराष्ट्र मिरर Maharashtra Mirror यांच्या मार्फत एका कार चोरी करणाऱ्या डीलरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पार्किंग, किंवा कार विक्रीच्या नावाखाली मूळ मालकांना कोणतेही कल्पना न देता परस्पर कार विक्री करणाऱ्या एका कार डीलरची कार किलिंग स्टोरी चा पर्दाफाश केला आहे. Navi Mumbai Car Stolen News निहाल पोपेरे असे कार चोरी करून विक्री करणाऱ्या कार डीलर चे नाव वाचून त्यांनी नवी मुंबईतील अनेक कार अशाच प्रकारे विक्री केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
मारुती एर्टीगा (MH46P7471) ब्लू कलर चे कार असून ही कार काही दिवसांपूर्वी पार्किंग मध्ये उभी केली होती. निहाल पोपेरे यांनी ही कार परस्पर विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या संदर्भात पोलिसांना या संदर्भात माहिती दिली असून लवकरच पोलीस या कारचा आणि हे रॅकेट चालवणाऱ्या निहाल पोपेरे यांचा तपास केला जात असताना पोलिसांकडून तसेच ए.व्ही सामाजिक सेवा संस्था आणि महाराष्ट्र मिरर या संदर्भात आवाहन करत आहे की, संबंधित व्यक्ती किंवा कार कोणाला दिसली तर त्वरित जवळील पोलिसांना संपर्क करावा जेणेकरून या रॅकेट पर्दाफाश होईल.