क्राईम न्यूजपुणे
Trending

पुणे: गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक, तब्बल 12 किलो गांजा जप्त

Pune Crime News : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकता मित्र मंडहद्दीतत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडले

पुणे :- गांजा विक्रीसाठी Ganja Sealing आलेल्या एकाला गुन्हे-2 शाखेच्या Crime Branch 2 Unit अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज पुणे येथील एकता मित्र मंडळ चौकात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या Bharti Vidyapeeth Police Station हद्दीत अटक केली आहे. देव नरेश तनेजा (24 वय रा. अण्णा नगर मांडल शिवारा तालुका शिवपूर जिल्हा धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नावे आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप शेळके यांना मिळालेल्या बातमीनुसार आरोपी हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची बातमी मिळाली होती.त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून एकाला पकडले. त्याच्याकडून 12 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकता मित्र मंडळ चौक कात्रज पुणे येथे गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याकरिता एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती आपली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप शेळके यांना मिळाली होती. त्यानंतर संदीप शेळके यांनी वरिष्ठाच्या मदतीने म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षण नितीन कुमार नाईक, पोलीस हवालदार संदीप शेळके, चेतन गायकवाड, पोलीस शिपाई नितीन जगदाळे, योगेश मांढरे, युवराज कांबळे यांच्या पथकाने सापळा रचून आणि इतर पोलिसांच्या मदतीने पेट्रोलिंग करीत असताना आरोपी हा एक सुटकेच बॅटमध्ये जवळपास 12 किलो 150 ग्रॅम वजनाचा दोन लाख 43 हजार रुपये किमतीचा गांजा हा आपली पदार्थ आरोपी देव तनेजा याच्याकडे पोलिसांना आढळून आलाय या प्रकरणी पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत 8 क,20 ब (ii) क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक -2 सुदर्शन गायकवाड यांनी दिली असून, अमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपीला अटक केली असून त्यांनी हा गांजा कोणाला विक्रीकरिता आणला आहे याची पुढील चौकशी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0