Panvel News : दिव्यांग टपरीच्या नावाखाली बेकायदा गुटखा, सिगारेट यांचे विक्री करणाऱ्या टप्प्यांवर कारवाई करण्याची मागणी
Panvel Illegal Tobacco Seller : सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघीलकर यांची पनवेल महानगरपालिकेच्या दिव्यांग नाहीत त्यांना पत्राद्वारे मागणी
पनवेल महाराष्ट्र मिरर :– पनवेल शहरात Panvel City मोठ्या प्रमाणावर बेकायदा दिव्यांग टपरीच्या नावाखाली गुटखा, सिगारेट अंमली पदार्थ यासारख्या धोकाजन्य पदार्थांचे विक्री केली जाते. illegal Tobacco Seller महाराष्ट्रात राज्यात गुटखा बंदी असतानाही सरास दिव्यांगण टपरीच्या नावाखाली चालवत असलेल्या टपरी चालकाकडून गुटक्याचे विक्री केली जाते. Panvel Crime News
सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघीलकर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागाच्या आयुक्तांना पत्र द्वारे विनंती केली आहे. अशाप्रकारे दिव्यांगण टपऱ्याच्या नावाखाली अवैध गुटखा तंबाखू आणि पान मसाला आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या विरोधात फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करत पत्र लिहिले आहे. Panvel Crime News
पनवेल शहरात अनधिकृत टपऱ्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे काही टपऱ्या दिव्यांना नावाच्या खाली काही समाजघातकी लोकांकडून या टपऱ्या चालविल्या जातात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट यांचे विक्री केली जाते. त्यामुळे अशाच टपऱ्यांची आयुक्तांनी पाहणी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघीलकर यांनी केले आहे. Panvel Crime News