क्राईम न्यूजमुंबई

Fake investment app वरून गुंतवणूक दाराला 29 लाखांचा गंडा

Nalasopara Police Arrested Fake investment app Fraudster : सायबर पोलिसांनी अकरा महिन्यांपासून तपासणी करून फसवणूकदाराच्या एकूण रक्कमेपैकी 28.64 लाख रुपये परत मिळवून देण्यास यश आले आहे

नालासोपारा :- ॲप मध्ये गुंतवणूक Fake investment app वरून गुंतवणूक दाराला 29 लाखांचा गंडाकरा काही दिवसातच गुंतवणूक केलेले पैसे डबल किंवा मोठ्या प्रमाणा वर पैसेवाले बना असे जाहिराती गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात फिरत असतात. Fake investment app मध्ये काही लोकांकडून कळत नकळत गुंतवणूक केली जाते आणि शरीरातच आपण केलेली गुंतवणूक विविध कारणे सांगून आपली रक्कम काढून घेतली जाते आणि आपली फसवणूक केली जाते असा प्रकार जाहिरात दिवसात दिवस वाढत आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात हद्दीत राहणाऱ्या रोमिओ घोन्साल्वीस fake investment app चे शिकार झाले आहे. अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडत घोन्साल्वीस यांनी तब्बल 29 लाख रुपये ह्या ॲप मध्ये गुंतवणूक केले होते. परत तू कोणत्याही प्रकारे परतावांना मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येताच त्यांनी सायबर क्राईम विभागाच्या NCCRP PORTAL तक्रार दाखल करण्यात आली होती. Nalasopara Police Latest News

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात कलम 420 सह आयटी ॲक्ट 66 (क),66(ड) प्रमाणे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Nalasopara Police Latest News

सायबर विभागाच्या पोलिसात हे तब्बल 11 महिने संबंधित व्यवहार संदर्भातील गोष्टीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर पोलिसांना आरोपी यांनी घोन्साल्वीस यांनी इन्वेस्टमेंट मधून लावलेली रक्कम परत मिळून घेण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी घोन्साल्वीस यांनी गुंतवलेले पैसे तब्बल 11 महिन्यानंतर शोध काढून पोलिसांनी फसवणुकीतील एकूण रकमेपैकी 28 लाख 64 हजार रुपये मूळ खात्यात परत आणून देण्यास यश आले आहे. Nalasopara Police Latest News

Avinash-Ambure

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक‌ पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार पल्लची निकम, स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार ओकार डोंगरे सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0