क्राईम न्यूजमुंबई
Trending

Credit Card द्वारे ऑनलाईन‌ फसवणूक!

Mira Road Credit Card Fraud : ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 79 हजार 900 रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश

मिरा रोड :- क्रेडिट कार्डच्या नावाने फसवणूक Credit Card Fraud झाल्याची घटना मिरा रोड पोलीस ठाण्यात Mira Road Police Station दाखल करण्यात आली होती. क्रेडिट कार्ड चालू करण्याकरिता एक लिंक पाठवण्यात आली त्या लिंकमध्ये क्रेडिट कार्ड संदर्भातील संपूर्ण माहिती भरून फसवणूक झाली होती. ऑनलाइन फसवणुक Mira Road Online Fraud होण्याच्या घटना सातत्याने वाढत त्या अनुषंगाने पोलिसांकडून कठोर पावले उचलले जात आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पैसे परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Mira Road Latest Crime News

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस
आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रारदार सिंग यांना त्यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्ड चालू करण्यासाठी एक लिंक आली होती. या लिंक वर क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती भरण्यास सांगितले. त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून 74 हजार 900 रुपये कट झाले चा मेसेज आला आहे.‌ या फसवणुकीबाबत त्यांनी सायबर विभागाला सायबर पोलीस ठाणे तक्रार दाखल केली. Mira Road Latest Crime News

सायबर विभागाची दमदार कामगिरी

त्यांच्या तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. फसवणूक रक्कम खात्यावर जमा झाल्याचे दिसून आले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली, फसवणूकीच्या रकमेची पूर्ण रक्कम म्हणजेच 79 हजार 900 रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली. Mira Road Latest Crime News

Avinash-Ambure

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल साबळे, शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे. Mira Road Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0