Thane Crypto Scam : ORIS.TEAM, POLAND या क्रिप्टो करन्सी माध्यमातुन गुंतवणुकीचे आमिष दाखवून 12 जणांची फसवणूक
Thane Crypto Scam News : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे :- ORIS.TEAM, POLAND या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 12 जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. Thane Crypto Currency Investment फिर्यादी रूक्कया हुसेन अली शाह, (23 वय) यांच्या तक्रारीमुळे क्रिप्टो करन्सी चे प्रकरण उघडकीस आले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात Mumbra Police Station रूक्कया हुसेन अली शाह, यांच्या तक्रारीवरून भादवी कलम 420, 406,409,503 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबधाचे संरक्षण अधिनियम 1999 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी),66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane police Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हयात स्थानिक एंजट पाहिजे आरोपींनी गुंतवणुकीवर ORIS कॉइन व टक्केवारी कमिशनव्दारे मिळणाऱ्या रक्कमेचे प्रलोभन दाखवुन गुंतवणुकदारांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले आहे.गुन्हयाचा तपास चालु आहे. Thane police Latest Crime News
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात वरील पध्दतीने ORIS. TEAM, POLAND क्रिप्टो करन्सी माध्यमातुन पोंजी स्किम चालवुन कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करून कोणाची फसवणुक झाली असल्यास गुंतवणुकदारांनी सायबर सेल, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर, यांच्याशी संपर्क साधण्याचे नागरीकांना आवाहन केले आहे. Thane police Latest Crime News