मुंबई
Trending

Navdurga Sanman ceremony : पत्रकार उत्कर्ष समिती कडून पनवेलमध्ये नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

पनवेल प्रतिनिधी जितीन शेट्टी : पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे नवरात्र निमित्त नवदुर्गा सन्मान सोहळा Navdurga Sanman ceremony Panvel जेष्ठ नागरिक सभागृह येथे संपन्न झाला. विविध क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या नऊ नवदुर्गाना यावेळी सन्मानित करण्यात आले.

पोलीस, वैद्यकीय, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना दिलेल्या सन्मानाने सर्वांना समाधान वाटत होते. समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी खूप कल्पकतेने कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0