Bangladeshi Migrant : घरकाम करणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांना नवी मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी अटक
Illegal Bangladeshi Migrant Arrested By Navi Mumbai Police : बांगलादेशीय तीन महिला नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात घुसखोरी करून करत होते घरकाम
नवी मुंबई :- पोलिसांनी नवी मुंबईतील Navi Mumbai Police तीन बांगलादेशी महिलांना Three Illegal Bangladeshi Migrants भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी प्रकरणात अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पोलिसांनी दिली. Arrested By Navi Mumbai Police महिला काही महिन्यांपासून या ठिकाणी मजुरी व घरकाम करून बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. Navi Mumbai Latest Crime News
तीन बांगलादेशी महिला रामा नामा भगत सेक्टर 3 कळंबोली परिसरात बेकायदा वास्तव्यास असल्याची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील सर्वांना मिळाली होती.माहिती मिळाल्याने मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई, अमित काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बेकायदेशीर वास्तव्यास असणा-या बांगलादेशी नागरीकांवर कारवाई करण्याचे आदेश अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास दिले होते. Navi Mumbai Latest Crime News
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील यांनी पोलिस पथकाने या परिसरात एका घरावर छापा टाकत तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. चमिली पप्पुहशमेर सिखडे, (38 वय. रा. रामा नामा भगत चाळ, तळमजला रूम नंबर 02, कंळबोली गांव, मुळ राहणार बांगलादेश पुर्ण पत्ता माहित नाही), हमिदा शुकरीशौदत गाझी, (27 वय रा. कंळबोली गांव, मुळ रा.बांगलादेश), सलमा मोशियर शेख,(29 वय रा. कंळबोली गांव, मुळ रा.बांगलादेश) या तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. महिलांकडे भारताचे कोणतेही वास्तव्य किंवा नागरिकत्व असल्याबाबतचे पुरावे नसल्याने त्यांनी घुसखोरी मार्गाने भारतामध्ये प्रवेश करून नवी मुंबई येथे घर कामाचे काम करत मुजरा करत असल्याचे कबुली दिली आहे. पोलिसांनी अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात पारपत्र 150 कलम 3(ए) सह 6(ए) हो विदेशी व्यक्ती अधिनियम आणि 1946 चे कलम 14 (अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कळंबोली पोलीस ठाणे kalamboli Police Station करत आहेत. Navi Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
धर्मराज बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त, AHTU, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक भरगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस शिपाई ठाकुर,चव्हाण, महिला पोलीस नाईक भोये यांनी कारवाई करत तीन अवैध भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीय महिलांना अटक केली आहे.