क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Breaking News : सीएसएमटी स्थानकाबाहेर महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंड दाबून आरोपींनी तिला टॅक्सी स्टँडच्या मागे नेले.

Mumbai CSMT Rape News : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात एका 29 वर्षीय महिलेवर दोन अज्ञातांनी बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने मुंबई पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर बलात्कार Mumbai CSMT Rape News केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर एकटी असताना 22 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. त्यादरम्यान दोन अनोळखी व्यक्ती महिलेकडे आले. त्यातील एकाने महिलेचे तोंड पकडून दाबले.

याप्रकरणी महिलेने मुंबई पोलीसांत Mumbai Police तक्रार दाखल केली आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टँडच्या मागे दोघांनी तिला धमकावले आणि एकामागून एक बलात्कार केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. प्रथम महिलेने सीएसएमटी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा Mumbai CCMT Railway Police दाखल केला होता.तेच प्रकरण आता पुढील तपासासाठी मुंबई पोलीसांच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

नुकतीच पुण्यातूनही बलात्काराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे मित्रासोबत रात्री फिरायला गेलेल्या कॉलेज तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. त्याचवेळी त्याच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. ही घटना रात्री 11.00 वाजता घडली, तर पहाटे 5.00 वाजता पोलिसात तक्रार पोहोचली. यानंतर आरोपींच्या शोधासाठी 10 पथके तयार करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0