क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Bangladeshi porn star arrested: बांगलादेशी “पॉर्नस्टारला” अंबरनाथमधून अटक, बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य

Bangladeshi porn star arrested : बांगलादेशीय नागरिक बेकायदेशीररित्या अंबरनाथमध्ये राहत असल्याची खबर… पोलिसांच्या तपासात बांगलादेशी नागरिक निघाली “पॉर्नस्टार”

अंबरनाथ :- अंबरनाथच्या नेवाळी येथे आपली स्वतःची ओळख लपवून एक बांगलादेशी कुटुंब बेकायदेशीररित्या Bangladeshi porn star वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंबरनाथच्या हिललाईन पोलिसांनी Hillline Police of Ambernath सापळा रचून नेवाळी परिसरातून एका बांगलादेशीय महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. Ambernath Latest News





Bangladeshi “pornstar” arrested from Ambernath, illegally residing in India

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या नेवाली परिसरात एक बांगलादेशी कुटुंब बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून धाड मारली असता त्या बांगलादेश कुटुंबामध्ये एक महिला पोलिसांना सापडली त्या महिलेचे सखोल चौकशी केली असता ती महिला बांगलादेशी पॉर्नस्टार‌ असल्याचे पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली आहे. महिलेचे चौकशी दरम्यान ती महिलेला अमरावती येथे असणाऱ्या एका व्यक्तीने बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात प्रवेश दिला तसेच तिचे इतर तीन साथीदार असल्याचे त्या महिलेने सांगितले आहे. भारतातील बेकायदेशीर आणि बनावट कागदपत्राच्या आधारे राहत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या सर्व तपासानंतर हिललाईन पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भादवि कलम 420,465,468,474,34 सह विदेशी व्यक्ती अधिनियमन 1996 चे कलम 14 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून उर्वरित चार आरोपींचा शोध घेतला जात असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऐ.जी. जगताप हे करत आहे. Ambernath Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0