Pune Police Arrested Bike Stealer : वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोरेगावपार्क पोलिसांनी अटक केली. खालापूर टोल नाका येथे गाडी घेऊन आले असता पोलिसांनी त्यांना सापळा लावून ताब्यात घेतले
पुणे :- वाहन चोरी Pune Bike Stealer Arrested करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी Koregaon Police Arrested अटक केली. हे चोरटे खालापूर टोल नाका येथे चोरीची दुचाकी घेऊन आले असता पोलिसांनी त्यांना सापळा लावून ताब्यात घेतले. कारवाई करण्यात आली. Pune Police Latest News
अभिषेक शरद पवार (26 वर्ष रा. गुरुवार पेठ), सुजित दत्तात्रय कुंभार (36 वर्ष रा. खेड शिवापुर हवेली पुणे )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे Pune Bike Stealer Arrested प्रमाण पाहता त्याबाबत कारवाई करण्याकरिता वरिष्ठांनी निर्देश दिले होते. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या Koregaon Police Arrested भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून खालापूर टोल नाका या ठिकाणी चोरीच्या गाडीसह आरोपी अभिषेक शरद पवार याला अटक केली आहे. तसेच त्याच्या साथीदार सुजित कुंभार यालाही पोलिसांनी अटक केली असून यांनी कोरेगाव पार्क, हडपसर, येरवडा, खडक, भारतीय विद्यापीठ, शिवाजीनगर या भागातून वेगवेगळ्या दिवसाची चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीचे सात गुन्हे उघडकीस आणून 10 लाख 77 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहे.त्यामध्ये 1 मारुती सुझकी कंनीचीची इटींगा गाडी, 1 टेम्पो, 1, हिरो होंडा पेंशन प्लस, 2, स्पलेंन्डर प्लस,1, ॲक्टीव्हा,1, युनिकॉन, अशा 2 चारचाकी व 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चारचाकी व दुचाकी या खालापुर, खडक, येरवडा, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, कात्रज पुणे शहर, या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत. Pune Police Latest News
पोलीस पथक
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, Pune Police CP Amitesh Kumar रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, प्रविण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ यांचे मागदर्शनाखाली दिपक निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे, रुणाल मूल्ला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगावपार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर, चेतन मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस उप निरीक्षक शांतमल कोळ्ळुरे, तपास पथकाचे, पोलीस अंमलदार, विजय सांवत, रमजान शेख, मयुर शिंदे, प्रविण पडवळ, संदीप जहर, राहुल वेताळ, राहुल मोकाशी, योगेश सोनवणे, हणमंत जगताप यांचे पथकाने तपास करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण हे करीत आहेत. Pune Police Latest News