क्राईम न्यूजमुंबई
Trending

मुंबई : बांद्रा येथील ‘यति स्पा’ मध्ये रंगतेय आंबट शौकीन महेफिल ? मुंबई पोलीस अनभिज्ञ !

Mumbai Spa Sex Racket Busted : स्पाच्या नावाखाली भलतेच अवैध धंदे

मुंबई पोलीसांसमोर स्पा माफियांचे आव्हान

मुंबई :- यति स्पा Yeti Spa आणि सलून बांद्रा,स्पा-मसाज सेंटरमध्ये Bandra Spa Center गेल्या अनेक दिवसांपासून आंबट शौकिनांची महेफिल सुरु आहे. या मसाज सेंटरमध्ये महिलांकडून जबरदस्ती अवैध धंदे करून घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “Exposed: The Sex Racket Operating Under the Name of “Spa” in Mumbai” स्पा-मसाज सेंटरमध्ये शौकीन ग्राहकांची अचानक गर्दी वाढायला लागली आहे. महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने Maharashtra Mirror मागे काही दिवसांपासून मुंबईतील अवैधरित्या स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या अवैध धंदे बाबतीत सडेतोड वृत्तांकन केले आहे. Mumbai Spa Sex Latest News

“Mumbai’s Dark Secret: The Spa Center Sex Racket Run by Simran and Seema Didis”

सीमा दीदी आणि सिमरन दीदी यांचे नेटवर्क, ग्राहकांशी संपर्क आणि स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला,तरुणी यांच्याकडून करून घेतलं जाणारे अवैध धंदे यासर्वच एकमेकांशी असलेले धागेदोरे खुलासा महाराष्ट्र मिररने केला. “Behind the Spa Name: Simran and Seema Didis Masterminding a Sex Racket” ग्राहकांकडून पाच ते दहा हजार रुपये घेऊन या तरुणींना त्यातील काही वाटा देण्याचे आमिष दाखविले जात आहे. Mumbai Spa Sex Latest News

“Sex Services Provided by Simran and Seema Didis in Mumbai’s Top Spas”

‘स्पा’च्या नावाखाली रॅकेट?

मुंबईच्या नामांकित स्पा सेंटरमध्ये रॅकेट चालवणाऱ्यांवर कारवाई कधी होणार. प्रशासन कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे. सीमा दीदी आणि सिमरन दीदी यांचा कधी पर्दाफाश होणार? प्रशासन आणि रॅकेट चालवणाऱ्यांचे काही हितसंबंध आहे का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अवैध धंदे, जुगार, मटका, पब, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, अंमली पदार्थ तस्करी सारख्या अवैध धंद्यावर जरी कारवाई केली असली तरी स्पा च्या नावाखाली चालणाऱ्या रॅकेटवर अद्यापही कारवाई झाली नाही. प्रशासन कधी कारवाई करणार आणि मुंबईतील सीमा दीदी आणि सिमरन दीदीचा नकाब कधी निघणार? Mumbai Spa Sex Latest News

मुंबईतील नामांकित स्पा सेंटरचा होणार पर्दाफाश : क्रमश:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0