Maharashtra Mirror Busted Vani Sex Spa Racket : कुलाबामध्ये नामांकित “स्पा”च्या नावाखाली सेक्सचे दुकान?
मुंबई :- ब्रिटिश कालीन इतिहास असलेल्या आणि मुंबईच्या गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या कुलाबा मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन येत असतात. अनेक ब्रिटिशकालीन वास्तू या परिसरात आहे. मनाला भुरळ घालत अशी कुलाब्याची ख्याती आहे. परंतु याच कुलाब्यात अवैध धंदेही Illegal Sex Racket In Mumbai तितक्याच मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचे पाहायला मिळते. कुलाबाच्या एका नामांकित “स्पा”सेंटरमध्ये खुलेआम सेक्स रॅकेट Mumbai Sex Spa Racket चालविले जात असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. महाराष्ट्र मिरर (वृत्तसंस्था) यांनी “स्पा”नावाखाली सेक्स रॅकेट Maharashtra Mirror Busted Sex Racket चालवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला आहे. सीमा दीदी आणि सिमरन दीदी यांच्या नेटवर्कचा Simran Didi Spa Racket नकाब बाहेर काढला आहे.
कुलाबाच्या नामांकित “स्पा” सेंटरमध्ये सेक्स रॅकेट
Is Vaani Spa Hiding Something? The Quirky World of Mumbai’s Sex Racket
‘वाणी स्पा सेंटर’ नावाचे स्पा Vani Massage Center Colaba चालविले जाते. येथे काही तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेण्यात येत आहेत.यावेळी काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांशी शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे खळबळजनक माहिती मिळत आहे. “The Shocking Story Behind the Sensational Sex Racket at Vani Spa” ग्राहकांकडून पाच ते दहा हजार रुपये घेऊन या तरुणींना त्यातील काही वाटा देण्याचे आमिष दाखविले जातात. “Stop Ignoring the Elephant in the Room: Take Action Against Vani Spa’s Sex Racket” सिमरन दीदी आणि सीमा दीदी हे या रॅकेटचे Simran And Sima Didi Spa Sex Racket आणि तरुणींना देहविक्रीचे व्यवसाय करण्याकरिता भाग पाडत असल्याचे आमच्या विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्ये समोर आले आहे. Mumbai Spa Sex Racket Latest News
“स्पा”सेक्स रॅकेट चा Sex Spa Racket Busted पर्दाफाश करण्याकरिता महाराष्ट्र मिरर (वृत्त संस्था) यांनी आपल्या विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुसार सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदी आणि सीमा दीदी यांचा नकाब बाहेर काढला आहे. परंतु, पोलीस प्रशासनाकडून अद्यापही कारवाई केली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले असतानाही पोलीस प्रशासन या स्पा सेंटरकडे कानाडोळा का करते असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे? Trendy and Current: “Breaking News: The Shocking Truth Behind the Vani Spa Sex Racket in Kulaaba” सिमरन दीदी आणि सीमा दीदी यांच्या स्पा नेटवर्क आणि सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला असला तरी कारवाई कधी असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. Mumbai Spa Sex Racket Latest News
मुंबईतील नामांकित स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड होणार ; क्रमशः