पुण्यातील ड्रग्सचे गुजरात कनेक्शन : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
Pune Drug Connection: विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई आरोपीला गुजरात मधून अटक
पुणे :- ललित पाटील Lalit Drug Case प्रकरणानंतर राज्यातील ड्रग्ज रॅकेट Maharashtra Biggest Drug Racket मोठ्या प्रमाणावर उघडकीस आणले आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक मोठे अंमली पदार्थांचे कारखाने उध्वस्त केले आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी कामगिरी करत एन डी पी एस गुन्ह्यातील एका आरोपीला गुजरात मधून अटक केली असून अंमली पदार्थ विरोधी पथक-1 यांनी गुजरात करेक्शन शोधले आहे. Pune Latest Crime News
पोलीस निरीक्षक उल्हास कदम अंमली पदार्थ विरोधी पथक-1 अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुजरात मधून निमीश सुभाष अबनावे याला पोलिसांनी अटक केली होते.आरोपींबद्दल चौकशी व तपास केला असता नाव मोहम्मंद अस्लम मोहम्मंद ईस्माईल मर्चट असल्याचे तपासात निषन्न झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे अंमली पदार्थ विरोधी पथक 1 आणि टिम यांनी ता. जंबुसर जि. भरुच राज्य गुजरात येथुन सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपीकडे एम डी ड्रग्स बाबत अधिक तपास सुरु आहे. Pune Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, Pune CP Amitesh Kumar पोलीस सह आयुक्त, रंजन शर्मा,अपर पोलीस आयुक्त, शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे 1 गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, पोलीस उप निरीक्षक दिंगबर कोकाटे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, नितेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांनी केली आहे.