क्राईम न्यूजमुंबई
Trending

Thane Drug News : ठाणे-शांतीनगर पोलिसांची कामगिरी अवैध अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या महिलेला जेरबंद

Thane Drug News Police Busted Drug Peddlers : शांतीनगर पोलिसांनी अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला अटक, महिलेकडून 2.20 चरस हा अंमली पदार्थ जप्त, मोटरसायकल वरून महिला विक्रीसाठी आली होती

ठाणे :- चरस अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक महिला भिवंडी वरून येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती शांतीनगर पोलिसांच्या Shanti Nagar Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. तसेच ती महिला भिवंडी वरून मोटरसायकल वरून येणार होती. Trendy and Current: “Thane’s Latest Drug Bust: Woman Arrested for Selling Charas in Shantinagar” पोलिसांनी सापळा रचून महिलेला अटक केली होती.महिला पोलिसांनी त्या महिलेची जडती घेतली असता तिच्याकडे 2.20 किलो वजनाचा चरस हा अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आले आहे. Thane Drug Latest News

चरस अंमली पदार्थ सह महिलेला अटक

शांतीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गुप्त बातमी प्राप्त झाली होती. महिला एक्टिवा मोटरसायकलवर पोस्ट ऑफिस समोर अशोक नगर रोड, भिवंडी येथे अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे अशी माहिती मिळाली होती. “Curious Case of Illegal Substance: Woman Arrested in Thane with 2 Kilos of Chars” सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड कळविले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी विनोद पाटील पोलीस निरीक्षक (प्रशासक) व महिला पोलीस अंमलदार यांना बोलावून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या पथकासह सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. महिला अंमलदार यांनी आरोपी महिलेला अटक केली असून, तिची झडती घेतली असता, त्या महिलेकडे दोन किलो 20 ग्रॅम ची किंमत 20 लाख 20 हजार रुपये किंमतीचा चरस हा अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आला आहे. अटक महिलेचे नाव शबाना अन्वर कुरेशी (39 वर्ष, रा.कसाईवाडा निजामपूर भिवंडी) आहे. आरोपी महिलेविरुद्ध अटकेची कारवाई करण्याकरिता न्यायालयाची परवानगी घेण्याकरिता तिच्याविरुद्ध एन डी पी एस ॲक्ट सन 1985 चे कलम 8(क),20 (ब),ll(क),22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,महिलेला 22 जुलै 2024 रोजी रात्री 8.30 गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेला त्याच रात्री अटक करण्यात आली होती. “Heartbreaking: Woman Arrested for Illegal Substance Trade in Shantinagar” आरोपी महिलेला आज (29 जुलै) रोजी, पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. चौकशी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सखोल चौकशी केली असता 28 जुलै रोजी महिलेने पंच समक्ष कबूल केले की महिलेने चारशे दोन ग्रॅम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ याची किंमत चार लाख दोन हजार रुपये असून तो चरस अंमली पदार्थ घरात असल्याचे कबूल केले आहे. अशा तऱ्हेने महिलेने एकूण 2 किलो 442 ग्रॅम वजनाचा ज्याची किंमत 24 लाख 22 हजार रुपये किंमतीचा चरस अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Thane Drug Latest News

“The Shocking Arrest of a Woman for Smuggling Illegal Drugs in Thane-Shantinagar”

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, Thane CP Ashutosh Dumbare डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुका, ठाणे शहर, डॉ. विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर, डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2. भिवंडी,सचिन सांगळे, सहाय्यक‌ पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, भिवंडी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड, शांतीनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे शांतीनगर पोलीस ठाणे, पोलीस निरिक्षक (प्रशा) विनोद पाटील, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस नाईक श्रीकांत पाटील, किरण जाधव, पोलीस शिपाई रोशन जाधव, रविंद्र पाटील, तौफिक शिकलगार, महिला पोलीस शिपाई शुभांगी शिंदे व ठाकरे यांनी केली आहे.

“Breaking News: Woman Arrested for Smuggling Drugs in Mumbai”

ठाणे-शांतीनगर अवैध अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0