क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई कोट्यावधीचा अंमली पदार्थ जप्त

Mumbai Police Sezied Drugs : अंमली पदार्थ विरोधी पथकाची मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे, चार वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत कोट्यावधीचा अंमली पदार्थ जप्त

Playful and Punny: “Mumbai Police Takes a Drug Detour with Massive Bust and Rapid Raids”

मुंबई :- मुंबई पोलिसांच्या Mumbai Police अंमली पदार्थ विरोधी Anti Narcotics पथकाने एकाच दिवशी चार ठिकाणी छापेमारी करत कोट्यावधी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त Drug Seized केला आहे. Mumbai Police’s Secret Mission: Major Drug Bust in One Day सर्व प्रकरणात पोलिसांनी 04 आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Police Latest Crime news

पोलिसांची मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरात छापेमारी

Trendy and Current: “Trending Now: Mumbai Police’s Big Operation Nets Drugs and Raids Four Locations”

शिवडी मध्ये कोट्यावधी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त, एका व्यक्तीला अटक

शिवडी पूर्व, मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे आझाद मैदान युनिटचे पथक Azad Maidan Unit Police यांनी कारवाई करत एका व्यक्तीला अटक करून,त्याच्या ताब्यातून 07 किलो 954 ग्रॅम एवढा चरस जप्त केले आहे.ज्याची किंमत 03 कोटी 98 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Mumbai’s Underworld Shaken: Police Make Major Drug Bust पोलिसांनी आरोपीला न्यायालया समोर हजर केले असुन,पुढील कारवाई आझाद मैदान युनिटचे पोलीस उपनिरीक्षक सागर घाडगे हे करत आहे. Mumbai Police Latest Crime news

मानखुर्द पूर्व परिसरातून 98 ग्रॅम वजनाचा एम.डी अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिट यांनी मानखुर्द पूर्व येथे गस्तीदरम्यान एम.डी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील 97 ग्रॅम वजनाचा एम.डी हा अंमली जप्त केला आहे.ज्याची किंमत 19 लाख रुपये असुन अंमली पदार्थ सह ड्रेग्ज पेडलर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.What’s Really Happening in Mumbai? Big Operation and Drug Bust त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील हे करत आहे. Mumbai Police Latest Crime news

दहिसर परिसरातून 38 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त

मुंबई पोलिसांनी Mumbai Police अंमली पदार्थ विरोधात शहरभर कारवाई करत असताना. कांदिवली पोलीस दहिसर पूर्व परिसरात गस्तीदरम्यान एम.डी हा अंमली पदार्थ विक्रीकरिता तसेच जवळ बाळगणाऱ्याला एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 38 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ ज्याची किंमत 3.76 लाख एवढी असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली असून त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.त्याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी कक्ष,कांदिवली युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास खोलम हे करत आहे. Mumbai Police Latest Crime news

मुंबईत माझगांव परिसरातून 15 ग्रॅम वजनाचा एम.डी अंमली पदार्थ जप्त

आझाद मैदान युनिट,अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलिसांनी माझगांव परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे विक्री करत असलेल्या एम.डी हा अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या एका तस्करास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 15 ग्रॅम वजनाचा एम.डी पदार्थ ज्याची किंमत तीन लाख रुपये असून पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी हे करत आहे.

पोलिसांनी चारही आरोपींच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कलम 8 (क) सह 22 (ब) एन.डी.पी.एस. कायदा 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण तपासात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईने आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा अंमली पदार्थ हा नष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांकडून पुन्हा एकदा कारवाई करत चार आरोपींना अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली आहे.

Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar

पोलीस पथक

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, Mumbai CP Vivek Phansalkar देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि.कक्ष, गुन्हे शाखा, आझाद मैदान युनिटवे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान बेले, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0