मुंबई

Ramesh Kuthe :  माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का

Ramesh Kuthe Joined Shivsena Group : भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे Ramesh Kuthe यांनी उद्धव ठाकरे गटात (शिवसेना ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Joined Thackeray Group यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. 2018 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी रमेश कुथे हे 1995 आणि 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर दोनदा विजयी झाले होते. यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर राहिले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. दरम्यान, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये जाणार की नाही अशी चर्चा होती. मात्र त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. Maharashtra Politics Latest News

यानंतर त्यांच्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. दरम्यान, या मतदारसंघात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आणखी जोर पकडला आहे. Maharashtra Politics Latest News

शिवसेनेचे दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे अखेर घरी परतले आहेत. 2019 मध्ये रमेश कुठे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता सहा वर्षांनंतर गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजप सोडून मुंबईतील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मात्र, 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला. Maharashtra Politics Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0