क्राईम न्यूजमुंबई
Trending

Talathi Bribe News : दोन हजाराची लाच स्वीकारणाऱ्या तलाठीला न्यायालयाचा दणका, तीन वर्षाचा कारावास

Dharashiv Talathi Bribe News : धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाने दोन हजाराची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला तीन वर्षासाठी पाठविले तुरुंगात

Fear-Inducing: “Urgent Alert: Talathi Sentenced to 3 Years in Jail for Accepting 2000 Rupees”

धाराशिव :- धन्वंतर नागनाथ गायकवाड, तलाठी, (सज्जा अंदुर, तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव) 2015 मध्ये तक्रारदार शिवाजी चव्हाण यांना त्यांच्या नातेवाईकांच्या शेत जमिनीचा फेरफार मंडळ अधिकारी यांच्याकडे मंजूर करून घेऊन तसा सातबारा उतारा देण्यासाठी त्यांच्याकडे दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. “Legal Loopholes and a 3-Year Sentence: The Curious Case of Dhonvanta Gayakwad” त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांना शिवाजी चव्हाण यांनी तलाठ्याविरुद्ध तक्रार केली. एसीबीने सापळा रचून तलाठ्याला दोन हजार रुपयाची लाच घेताना पंचसमक्ष रंगेहाथ अटक करण्यात आली होती. “The Price of Corruption: A Talathi’s Descent into a 3-Year Jail Term” त्यानंतर तलाठी च्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात Tulsipur police Station कलम 7,8,13(1) (ड) लाचलुचपत प्रतिबंध अधिनियमन सन 1988 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. Dharashiv Talathi Bribe News

लाचखोर तलाठी विरुद्ध धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. Straightforward: “Talathi Gets 3-Year Prison Term for Taking 2000 Rupees in Bribe” त्यानंतर आज सुनावणी करताना लाचखोर तलाठी धन्वंतर गायकवाड यांना न्यायालयाने कलम 7 अन्वये तीन वर्षासाठी कारवास तसेच एक हजार रुपये रोख रक्कम दंड तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवसाचा अधिक कारवास भोगावे लागेल अशीच सुनावणी न्यायालयाने केली आहे. Trendy: “Talathi Scandal Unveiled: 2000 Rupee Bribe Sparks 3-Year Prison Sentence” या संपूर्ण घटनेचा तपास तात्कालीन पोलीस निरीक्षक लाचलुचवत प्रतिबंधक विभाग धाराशिव आसिफ बी शेख हे करत होते. Dharashiv Talathi Bribe News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0