Navi Mumbai Sex Racket : वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन आरोपींना अटक, ऑनलाइन साईड द्वारे चालवणारे वेश्या व्यवसायातून 08 पीडित महिलेचे सुटका
Navi Mumbai Busted Online Portal Sex Racket : नवी मुंबई पोलिसांची कारवाई ऑनलाइन साईट द्वारे चालवणाऱ्या वेश्या व्यवसायातून आठ पीडित महिलांची सुटका, नेरूळच्या शिरवणे गाव सेक्टर-01 मध्ये चालू होता व्यवसाय
नवी मुंबई :- www.callgin.com brunette call girls and Escorts in Navi Mumbai या ऑनलाइन साईट वरून वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत ही माहिती मिळाली होती. हा व्यवसाय नवी मुंबई परिसरातील Navi Mumbai नेरूळ परिसरात Nerul Area विविध ठिकाणी थांबून असलेल्या महिला मुली ठिकाणाहून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यांच्याकडील ओला कारमधून तसेच रिक्षा द्वारे विविध लॉज मध्ये पाठवले जात असतात. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे लिंक पाठवून संभोग करण्यासाठी महिलेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होता. टेक्नॉलॉजीचा गैरफायदा करत दोन आरोपींनी बेकायदेशीररित्या कॉल गर्ल पुरवण्याचे काम केले जात होते. एका महिले पाच हजार रुपये वेश्या कामासाठी ग्राहकाकडून घेतले जात होते. मुलींकडे किंवा हॉटेल मॅनेजर कडे ग्राहकांनी पैसे जमा केल्यानंतर त्यापैकी काही पैसे मुलींना काही पैसे लॉज मॅनेजर यास तर काही पैसे रिक्षावाले आणि काही पैसे मुलींना पुरवणाऱ्या छोटू याला व काही पैसे ऑनलाइन साईट Sex Racket Online चालवणाऱ्या दलाला पैसे मिळत असेल अशी माहिती पोलिसांना दिली होती. Navi Mumbai Latest Crime News
ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश, दोन आरोपींना अटक, आठ पीडित महिलेची सुटका
या संपूर्ण रॅकेटचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे बनावट ग्राहकास ऑनलाईन साईट चालवणारे मोबाईल धारकाला हॉटेल रिव्हर पार्क एमआयडीसी शिरवणे, नेरूळ, नवी मुंबई येथे पाठवले असता पोलिसांनी छापा टाकून एका महिलेला वेश्या काम करण्याकरिता पाठविले असता ग्राहकाने दिलेले पाच हजार रुपये स्वीकारताना तिला रंगेहाथ पकडले आहे. “Online Prostitution Racket Busted: Two Arrested, Eight Victims Rescued” पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिला विष्णू उर्फ विकास कुमार यादव यांनी पाठवले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, इतर मुली महिला यांना शंभू उपाध्ये यांनी शिरवणे गाव येथील सृष्टी बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावर ठेवल्याचे पोलीसांना सांगितले होते.पोलीसांनी छापा टाकला असता सात पिडित महिलेची सुटका केली आहे. त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विष्णू उर्फ विकास कुमार जानकी यादव (28 वर्ष, नेरूळ नवी मुंबई मूळ राहणारा झारखंड) तसेच इंद्रजीत इंद्रदेव प्रसाद (63 वर्ष, नेरूळ नवी मुंबई मूळ राहणारा झारखंड) दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.तसेच ऑनलाईन साईट चालवणारा आरोपी शंभू उपाध्ये याचा पोलिसांकडून शोध चालू आहे. तुर्भ पोलीस ठाणे येथे गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 143 (3), 3 (5),सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील पुढील तपास तुर्भे पोलीस ठाणे Turbhe Police Station करत आहे.तसेच पोलिसांकडून ऑनलाईन साईट चालवणाऱ्या शंभू उपाध्याय याचा शोध घेतला जात आहे. Navi Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त , गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोडे, AHTU गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वास्कर, पोलीस हवालदार अनिल मांडोळे, पोलीस शिपाई महेंद्र ठाकुर, विवेक पारासुर, शिरिष चव्हाण, महिला पोलीस हवालदार माधुरी तांडेल, महिला पोलीस नाईक सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश पाटील, पोलीस नाईक रविंद्र सानप, पोलीस हवालदार सुमंत बांगर सर्व नेमणुक कक्ष 1 गुन्हे शाखा व पोलीस नाईक वाघ मोटार वाहन चोरी प्रतिबंध कक्ष हे सहभागी होते.Navi Mumbai Latest Crime News