Mira Road Online Fraud : ऑनलाइन फसवणूक ; बँक खात्याची KYC अपडेट करायची आहे असे सांगून लाखोचा डल्ला
Mira Road Online Fraud Cyber Police Arrested Fraudster : सायबर पोलीस विभागाचे कामगिरी ; ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यात यश
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील Mira Road Cyber Crime Department कार्यक्षेत्रात असलेल्या मिरा रोड पोलीस ठाणे Mira Road police Station हद्दीत राहणारे सिंगल यांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने तुमची KYC अपडेट नाही आहे त्यामुळे यापुढील आर्थिक व्यवहार करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर अपडेट करायचे KYC Update असेल तर आम्ही करायचे असल्यास आम्हाला तुमची माहिती द्या जेणेकरून तुमच्या खाते चालू ठेवला असे सांगून तक्रारदार सिंगल यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून 04 लाख 77 हजार 458 रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांना आला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाला Mira Bhayandar Cyber Crime Department तक्रार दिली होती. Mira Road Cyber Crime Department
Trendy and Current: “KYC Update Scams on the Rise: Stay Alert and Protect Your Bank Account”
ऑनलाइन रक्कम परत मिळवून देण्यात यश
सायबर विभागाने त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्या व्यवहारात फसवणुकीत झालेली रक्कम ऑनलाइन मर्चंट च्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित पत्र व्यवहार करून तक्रारदार यांचे मूळ रक्कम गोठविण्यात आले आहे ,त्यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे. Success in Recovering Online Funds
पोलीस पथक
अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील चाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पूणे, पोलीस अंमलदार कृणाल सावळे, प्रविण सावंत यांनी पार पाडली आहे. Mira Road Cyber Crime Department