मुंबई
Kharghar New Police Officer : खारघरला मिळाल्या महिला पोलिस निरीक्षक
पनवेल : खारघर पोलिस Kharghar Police Station ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी वैशाली गलांडे यांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या बदलीनंतर गलांडे यांची नियुक्ती केली असून, त्यांनी आपल्या पदाचा पदभार शुक्रवारी स्वीकारला. Kharghar New Police Officer