Virar Crime News : गुरे चोरी करण्यासाठी करत होता, कारची चोरी
“Trending Crime: Virar Police Crack Down on Car Theft Ring”
Virar Crime News : गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांची कारवाई, कार चोर आरोपीला केले जेरबंद,06 पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल
विरार :- गुरे चोरी Cattel Stole करण्याकरिता तो कार चोरी करत होता. आरोपीला विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 पोलिसांनी अटक केली असून आरोपीवर वेगवेगळ्या 06 पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. वसई, सकवार, वरठापाडा घर क्रमांक 477 यांच्या आवारात उभे असलेल्या इको कार अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार फिर्यादी यांनी 14 जुलै रोजी मांडवी पोलीस ठाण्यात Mandavi Police Station केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. Virar Crime News
कारसह आरोपीला केली अटक
गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याने पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचना व आदेशाने गुन्हाच्या समांतर तपासा दरम्यान घटनास्थळी उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराद्वारे आणि सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने एका आरोपीला पोलिसांनी आलोबा चाळ, वाजा मोहल्ला, नालासोपारा पश्चिम येथून अटक केली होती. “Mystery Surrounding Car Theft in Virar Finally Solved आरोपीचे नाव अरबाज अतिक मिसाळ (24 वर्ष) असे असून त्याच्याकडून पोलिसांनी फिर्यादी याची इको ही कार जप्त केली आहे. आरोपीकडे पोलिसांनी तपासणी केली असता आरोपीने यापूर्वी त्याने अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. आरोपीच्या विरोधात नालासोपारा, मांडवी या पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहे. तर आरोपी याच्या विरोधात एकूण चार पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. “Controversial Car Theft Case in Virar Finally Resolved” पोलिसांनी आरोपीला मांडवी पोलीस ठाण्यात हजर केले असून त्याच्या गुन्ह्याचा तपासाची चौकशी चालू आहे. Virar Crime News
Busted: The Mastermind Behind Car Robberies in Vasai, Sakwar, and Varthapada”
पोलीस पथक
मधुकर पांडेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष ३ तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे. Virar Crime News