क्राईम न्यूजमुंबई

Vasai Fraud News : ऑनलाइन फसवणूक ,टास्क, गुंतवणुकीचे आमिष, जवळपास पाच लाखाची फसवणूक

Vasai Fraud News : सायबर पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम तक्रारदाराला पुन्हा मिळून दिले

“Investment or Trap? Police Expose Online Scam Worth 4.97 Lakh”

वसई :- इन्व्हेस्टमेंट आणि टास्क (Investment And Task) मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर चांगल्या प्रकारे परतावा मिळाला. गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन करून त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे रक्कम भरण्यास सांगून जवळपास चार लाख 97 हजार 523 रुपयाची म्हणजेच पाच लाखाच्या जवळपास फसवणूक झाली होती. “Fraud Alert: Police Help Victim Retrieve 4.97 Lakh Rupees” सायबर पोलिसांनी तक्रारदाऱ्याचे फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Vasai Cyber Crime News

4 लाख 97 हजार 523 रुपयांचे फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांनी यश

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिन्हा यांना ऑनलाईन टास्क मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सुरुवातीला त्याला परतावा मिळवून दिला त्यानंतर त्यांची 4,97,523 रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार सायबर विभागाला कळवली होती. पोलिसांनी तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून त्यांनी आरोपीच्या वेगवेगळ्या खात्यावर वळती केलेले रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले त्यानंतर तक्रारदार द्यायची रक्कम संशयित खात्यामध्ये गोठवण्याची माहिती प्राप्त होतात पोलिसांनी न्यायालयाकडे ती रक्कम परत मिळवण्यासाठी कारवाई करण्याची वागडी केली होती. न्यायालयाकडे पाठपुरावा करून तक्रारदार यांच्या फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Vasai Cyber Crime News

Police Power: How They Recovered 4.97 Lakh Rupees from Online Fraudster”

पोलीस पथक

Avinash-Ambure

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार प्रविण सांवत यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0