Controversial Bribe : Drug Inspector Caught Accepting A Lac From Pharma Company
मेडिकलला परवाना मंजूर करण्याकरिता औषध निरीक्षकांनी मागितली एक लाखाची लाच, निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई त्यांची कारवाई औषध निरीक्षक, खाजगी व्यक्ती याला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ केली अटक
नवी मुंबई :- औषध विभागाच्या निरीक्षकाची कामगिरी पाहून तुम्हालाही औषध प्रशासनाच्या विभागावर विश्वास ठेवणार की नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित होणार मेडिकल मध्ये जीवनावश्यक्य गोळ्या मिळत असतात यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. Trend Alert : Drug Inspector Caught Red-Handed in Bribery Scandal by ACB अशातच नवीन मेडिकलला परवाना मंजूर करण्याकरिता औषध निरीक्षक यांनी मेडिकल मालकाकडून एक लाख रुपयाची मेडिकल परवाना मंजुरीच्या व्यतिरिक्त लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम 70 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. Trend Alert: Bribery in the Medical Industry on the Rise
औषध निरीक्षकाच्या साथीदाराला लाच स्वीकारताना कल्याण मधून अटक, औषध निरीक्षकाने दिले प्रोत्साहन
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांच्या कार्यालयात औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे (42 वर्ष) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. The Current State of Corruption: Drug Inspector’s Bribery Exposed by Anti-Corruption Department एसीबीने पंचसाक्ष करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीच्या बाबतीत सातत्या पडताळून पाहून औषध निरीक्षक संदीप नरवाने यांनी एका खाजगी व्यक्तीला सदर रक्कम स्वीकारण्यास सांगितली होती. एसीबीने सापळा रचून लाचेची रक्कम सुनील बाबू चौधरी या खाजगी व्यक्तीला स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. कल्याणच्या डी मार्ट च्या समोरील रोडवर 70 हजार रुपयाची लाच स्वीकारताना सुनील बाबू चौधरी यांना अटक केली आहे. Inspiring Honesty: Anti-Corruption Department Cracks Down on Drug Inspector’s Bribe तसेच ही रक्कम औषध निरीक्षक संदीप नरवणे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे त्यांनी कबूल केले आहे. एसीबीने संदीप यांनाही ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्याकरिता त्यांच्यावर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एसीबी पथक
सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एसीबी नवी मुंबई संतोष पाटील यांनी सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली आहे.