The Dark Side of Online Trading: The Dubious JAMBIN PRO App : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; JAMBIN PRO ट्रेडिंग ॲपद्वारे फसवणूक
•डोंबिवली : ऑनलाइन फसवणूक ॲपमध्ये गुंतवणूक करून तब्बल 17 लाखाचा गंडा
डोंबिवली :- शेअर मार्केट, वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन ॲप JAMBIN PRO App ज्यामध्ये शेअर्स ट्रेडिंग केल्यास आर्थिक नफा मिळेल या द्वारे ऑनलाईन फसवणूक होण्याचे घटना समोर येत आहे. “17 Lakhs Gone in an Instant – The Scary Reality of JAMBIN PRO Trading App” – Fear-Inducing and Urgent पोलिसांकडून सातत्याने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही प्रकारे ऑनलाइन ॲप द्वारे गुंतवणूक करू नका त्या अँपची सत्यता पडताळा असे पोलिसांकडून वारंवार सांगितले जात असताना ऑनलाईन ॲप द्वारे फसवणूक होण्याचे घटना वाढतच आहे. “How a Simple App Led to a 17 Lakh Rupee Scam – Beware of JAMBIN PRO!” – Straightforward and Benefit-Driven डोंबिवली मध्ये एका तरुणाला तब्बल 17 लाखाचा गंडा ऑनलाईन ॲपद्वारे घालण्यात आला आहे. ऑनलाइन गुंतवणूक केल्यास आर्थिक अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.
जफरआलम सिद्दिकी अहमद (32 वर्ष), डोंबिवली पूर्व येथील सागांव येथे राहणार आहे. त्याला व त्याच्या एका साक्षीदाराला व्यक्तीला अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क करून JAMBIN PRO ट्रेडिंग ॲप द्वारे ट्रेडिंग करण्यास सांगितले. सुरुवातीला त्याचा विश्वास संपादन करण्याकरिता त्याला ॲपद्वारे नफा दिला. त्यानंतर त्याने त्या ॲपमध्ये जवळपास 17 लाख 13 हजार 500 रुपयाची ऑनलाईन गुंतवणूक केले आहे. “Stay Ahead of the Trend – Protect Yourself from Online Financial Fraud” – Trendy and Current आरोपीने त्याला बँकेच्या वेगवेगळ्या खात्यावर रक्कम वरती करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारे आर्थिक मोबदला न मिळाल्याने आणि त्यांनी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने आपले आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अहमद आणि त्याचा साक्षीदार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे हे करत आहे.