क्राईम न्यूजमुंबई

Sex Racket Busted : वेश्याव्यवसायाचा पोलीसांनी केला पर्दाफाश… दोन पिडीत तरुणींची सुटका

Nalasopara Police Busted Illegal Sex Racket : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग यांची कारवाई ; वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश‌, एजंट अटक, फायर ब्रिगेड जवळ करत होते अवैध व्यवसाय

नालासोपारा :- मानवी अनैतिक वाहतूक Illegal Sex Racket प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांच्याकडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एजंटला अटक करून त्यांनी चालू केलेला अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एजंटला अटक करण्यात आली आहे. तसेच, पीडित महिलांचे सुटका ही पोलिसांनी Nalasopara Police केली आहे.

पोलिसांना गोपनीय माहिती

अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅलेक्सी हॉटेल च्या बाजूला फायर ब्रिगेड जवळ वसंत नगरी येथे एक एजंट वेश्या व्यवसाय करिता मुली पूर्वत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी एक सापळा रचून बोगस गिर्‍हाईक आणि पंचांच्या साक्षीने एजंटला अभिषेक चंद्रभान तिवारी (30 वर्ष) याला अटक केली आहे. तसेच दोन पिढीत महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. Nalasopara Police Busted Illegal Sex Racket News

बोगस गिऱ्हाईकाद्वारे आरोपीला अटक

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एक षडयंत्र रचले, त्यामध्ये पोलिसांनी एक बोगस गि-हाईक तयार करून एजंटला संपर्क साधला एजंट अभिषेक यांना दोन मुलींची मागणी केली असता वेश्या कामासाठी एका मुलीचे साडेतीन हजार रुपये घेतो असे कबूल केले तसेच गॅलेक्सी हॉटेलच्या बाजूला फायर ब्रिगेड जवळ नालासोपारा येथे येण्यास सांगितले बोगस गिऱ्हाईक याणे होकार दिला. त्यानंतर गिऱ्हाईकाच्या आणि पंचसह गॅलेक्सी हॉटेल च्या बाजूला असलेल्या फायर ब्रिगेड जवळ गेले असता एजंट अभिषेक तिवारी यांनी ग्राहकाला दोन महिला दाखवल्या त्याच्या पसंतीचे माझे कमिशन व वेश्यांचे मोबदला मिळून ठरलेले पैसे द्यायला सांगितले पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एक पसंती केली असता पोलिसांनी सापळा रचून एजंट अभिषेक याला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन पिढीत मुलींचे सुटकाही करण्यात आली आहे. Nalasopara Police Busted Illegal Sex Racket News

आरोपीच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वेश्या दलाल असलेला अभिषेक चंद्रभान तिवारी याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश मध्येही अशाच प्रकारे गुन्हे दाखल असून हा मोठ्या प्रमाणावर ग्राहकाकडून पैसे घेतो आणि महिलेंना त्या बदल्यात फक्त पाचशे रुपये देतो अशी माहिती महिलेकडून दिली आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये आरोपीच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात भादवि 370सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे आरोपी अभिषेक याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. Nalasopara Police Busted Illegal Sex Racket News

पोलीस पथक

पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड, परिमंडळ 01 (अतिरिक्त कार्यभार), सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) पुकळे (अतिरिक्त कार्यभार), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेट्ये, पागी, महिला पोलीस हवालदार तिवले, पोलीस हवालदार शिंदे, सर्व नेम.अनै.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.

Sex Racket Busted: Prostitution busted by the police… young women rescued in two generations

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0