महाराष्ट्रातील 9 मान्यवरांचा गौरव,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

•ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर), आणि माजी बिहार उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले ANI :- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘पद्म पुरस्कारां’वितरण करण्यात आले आहे.सोमवारी (28 एप्रिल) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये संपन्न झाला. ज्येष्ठ चित्रपट … Continue reading महाराष्ट्रातील 9 मान्यवरांचा गौरव,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण