Work from home ‘टास्क’च्या नावावर 9.50 लाखांची फसवणूक ; काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश

Work From Home Scam News : व्हिडिओ लाईक केल्यास पैसे देण्याच्या नावावर मोठी रक्कम गुंतविणाऱ्यांची सायबर गुन्हेगार नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक ; सायबर पोलीसांची कारवाई पैसे परत मिळवून देण्यास यश मिरा रोड :- व्हिडिओ लाईक Video Like केल्यास पैसे देण्याच्या नावावर मोठी रक्कम गुंतविणाऱ्यांची सायबर गुन्हेगार नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करीत आहेत. वर्क फ्रॉम होम … Continue reading Work from home ‘टास्क’च्या नावावर 9.50 लाखांची फसवणूक ; काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश