3rd T20 IND Vs SRILANKA : तिसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हर, भारताने एका चेंडूत सामना विजय

•3rd T20 Cricket Match Live Update भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. सामना अतिशय रोमांचक झाला. BCCI :- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-२० सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. टीम इंडियाने सुपरमध्ये विजय मिळवत सामना जिंकला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा क्लीन … Continue reading 3rd T20 IND Vs SRILANKA : तिसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हर, भारताने एका चेंडूत सामना विजय