HSC 12th Result 2025 : आज बारावीचा निकाल लागणार ; या संकेतस्थळावर पाहू शकता निकाल

•Maharashtra HSC Result 2025 बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.दुपारी एक वाजता निकाल पाहू शकतात मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. पुढील काही तासांमध्ये निकाल जाहीर होणार. … Continue reading HSC 12th Result 2025 : आज बारावीचा निकाल लागणार ; या संकेतस्थळावर पाहू शकता निकाल